Gudi Kalash Importane: गुढीवर तांब्याचा कलश उलटा का ठेवतात?

Manasvi Choudhary

गुढी पाडवा

गुढी पाडवा हा मराठी वर्षातील सर्वात पहिला महत्वाचा सण आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारून तिची पूजा केली जाते.

Gudi Kalash Importane

उलटा कलश

गुढी उभारताना त्यावर कलश उलटा ठेवलेला असतो. तुम्ही देखील पाहिलं असेल,

Gudi Kalash Importane

अर्थ काय

मात्र गुढीवर कलश उलटा ठेवण्याचा नेमका अर्थ काय आहे? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Gudi Kalash Importane

सकारात्मक परिणाम

माहितीनुसार, गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र हे सात्विक लहरी निर्माण करते.

Gudi Kalash Importane

सकारात्मक उर्जा

तांब्याची दिशा सुलट ठेवली तर संपूर्णत: ऊर्ध्व दिशेने लहरी बाहेर निघताता आणि जमिनीलगतच्या काही स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्त ठरावीक अशा ऊर्ध्व पट्याचेच शुद्धीकरण होते.

Gudi Kalash Importane | pinterest

स्वास्तिक काढा

गुढीवर उलटा ठेवलेला कलश घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचा संचार करतो.गुढीवर तांब्याचा कलश ठेवण्याआधी त्यावर स्वस्तिक काढले जाते स्वस्तिक शुभ चिन्ह मानले जाते.

Kalash For Gudi | Yandex

शांतीचे प्रतीक

कलश शांती आणि समृद्धीचा प्रतीक आहे. उलटा ठेवलेला कलश हा शांती आणि समृद्धी परत येत आहे असे दर्शवितो.

Gudi Padwa | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Sakharechi Mal Recipe: गुढी पाडव्यासाठी साखरेची माळ घरी कशी बनवायची? सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...