Sakharechi Mal Recipe: गुढी पाडव्यासाठी साखरेची माळ घरी कशी बनवायची? सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

गुढी पाडवा

गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला सण आहे. या सणाच्या दिवशी घरोघरी आंनदाचे वातावरण असते.

Sakharechi Mal Recipe

गुढीची पूजा

गुढी पाडव्याच्या दिवशी दारासमोर किंवा खिडकीत गुढी उभारून तिची पूजा केली जाते.

Gudi Padwa | pinterest

साखर माळ

गुढी सजवताना साडी, कडुनिंब आमि आंब्याच्या डहाळ्या लावल्या जातात यासोबत गुढीला साखर माळ लावली जाते.

Sakharechi Mal Recipe

साखर माळ रेसिपी

अशाच्या या साखरेच्या माळा तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. साखरमाळ घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

gudi padwa | yandex

साहित्य

साखर माळ बनवण्यासाठी साखर, पाणी, लिंबांचा रस, साजूक तूप, दोरा, वेलची पावडर हे साहित्य एकत्र घ्या.

sugar | yandex

साखर पाक तयार करा

गॅसवर कढईमध्ये साखर आणि पाणी एकत्र मिक्स करा साखर विरघळली की त्यात लिंबाचा रस टाका. पाक मध्यम आचेवर सतत ढवळत राहा.

Sugar | yandex

वेलची टाका

पाक तयार झाल्यानंतर तो चमच्याने हलवून घ्या पाक पांढरा दिसेल नंतर त्यात वेलची टाका.

Velchi

इडलीच्या भांड्यात पाक ओता

आता हा पाक चमच्याने इडलीच्या किंवा अप्पेच्या भांड्यात दोरीवर गोल आकारात ओता. दोरा

Sakharechi Mal Recipe

पाक थंड होऊ द्या

१०-१५ मिनिटे हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. एकदा का ते कडक झाले की अलगद हाताने दोरा उचलून साखरेची माळ भाड्यांपासून वेगळी करा.

Sakhar Mal | Yandex

next: New Designs Mangalsutra: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करा नाजूक आणि स्टायलिश मंगळसूत्र, पाहा लेटेस्ट 5 पॅटर्न

येथे क्लिक करा...