लोणावळ्यात नागरिकांच्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन...
लोणावळ्यात नागरिकांच्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन... दिलीप कांबळे
महाराष्ट्र

लोणावळ्यात नागरिकांच्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन...

दिलीप कांबळे

मावळ - लोणावळा शहरात आज तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख Abhinav Deshmukh यांनी  उपस्थिती लावत स्वतः नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याचे निवारण केले. यावेळी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन Police Station हद्दीतील गुन्ह्यातील फिर्यादी, तक्रार अर्जातील अर्जदार व गैरअर्जदार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हे देखील पहा -

या तक्रार निवारण दिनाच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील जमिनींचे आणि शेतीचे गैरव्यवहार प्रकरणे जास्त असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना नंतर महिला सुरक्षेवर आणि अपघात मध्ये जे मृत्यू पडतात ते कमी कसे होईल यावर अधिक भर दिला आहे. त्याच प्रमाणे संघटित येऊन गुन्हेगारी करतात ते कसे मोडीत काढू यावर जास्त फोकस केला आहे. महिला दक्षता कमिटी आणि पोलीस पाटील यांचीही मीटिंग झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident News | पुण्यात लोखंडी रोल कोसळून अपघात

Maharashtra Election News | महायुतीच्या प्रचाराकडे छगन भुजबळांची पाठ? पडद्यामागं नेमकं चाललंय काय?

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, आरोपींना ८ मे पर्यंत पोलिस कोठडी

Sahil Khan arrests in Mahadev betting app case | अभिनेता साहिल खान प्रकरणात मोठी बातमी

Jalna News: थोडक्यात मोठा अनर्थ टळला! जालन्यात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डींग!

SCROLL FOR NEXT