Video
Sahil Khan arrests in Mahadev betting app case | अभिनेता साहिल खान प्रकरणात मोठी बातमी
Sahil Khan Today News |अभिनेता साहिल खान प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांनी साहिल खानला अटक केली. पण अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी साहिल खान एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पळत होता.