Paduka Darshan 2025 
महाराष्ट्र

Paduka Darshan 2025: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्रीगुरु पादुका दर्शन सोहळ्याचं उद्घाटन

Paduka Darshan 2025: भाविकांना आध्यात्मिक आनंद आणि मनःशांतीची अनुभूती देणाऱ्या सोहळ्याला उदंड प्रतिसाद लाभलाय. भक्तीच्या महाकुंभात एकाच छत्राखाली २१ श्रीगुरूंच्या मूळ पादुकांचे दर्शन घेण्याची भाविकांना मिळणार आहे.

Bharat Jadhav

'सकाळ माध्यम समूहा'ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याची उत्साहात सुरूवात झाली आहे. या श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात २१ संतांच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे. भक्तीचा महाकुंभ दोन दिवस भरणार आहे. या कार्यक्रमाचे उद्धघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक नोंदणी करत आहेत. भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून वेगवेगळ्या सोयी-सुविधांनी ‘भक्तीचा महाकुंभ’ सज्ज होतोय.

आजपासून या उत्सवाला सुरुवात झाली असून, 21 श्रीगुरूंच्या पादुकांसाठी वरळीच्या NSCI डोममध्ये आकर्षक मंदिरे साकारण्यात आलीय. सद्‌गुरूंच्या पादुकांचे दर्शन घडविणाऱ्या 'श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव'सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविकांनी हजेरी लावली. भक्तीमय वातावरणात या सोहळ्याला सुरूवात झालीय. भारताला संपन्न आध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभव लाभले आहे. त्याचं दर्शन या भक्तीच्य महाकुंभात होत आहे. भक्तीच्या महाकुंभात एकाच छत्राखाली २१ श्रीगुरूंच्या मूळ पादुकांचे दर्शन घेण्याची भाविकांना मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना केली अटक

Bihar Election: महाराष्ट्रातील तीन नेत्यांवरही भाजपनं दिली मोठी जबाबदारी; ५ मुख्यमंत्री बिहारमध्ये उडवणार प्रचाराचा धुरळा

Diwali 2025: कमी बजेट… अफलातून सजावट! दिवाळीत घर सजवण्यासाठी हे सोपे उपाय वापरून बघा

पुन्हा Ind-Pak ड्रामा! रोहित-विराटकडून पाकिस्तानी चाहत्यांना स्पेशल गिफ्ट, नेमकं काय घडलं? Video

नाल्याच्या पुलावरून स्कूल व्हॅन उलटली अन् 10 विद्यार्थी...; नेमके काय घडले? VIDEO

SCROLL FOR NEXT