Uddhav Thackeray Sam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj : संतापजनक! मसाल्याच्या पाकीटावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव; ठाकरे गटाचे पदाधिकारी संतापले अन्...

ओडिशा राज्यातील कंपनीने आता चक्क सिबाजी मावा मसाला नावाने व्यवसाय सुरू केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Odisha News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद आणि आक्षेपार्ह मजकूर लिहिण्याचा सिलसीला अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. ओडिशा राज्यातील कंपनीने आता चक्क सिबाजी मावा मसाला नावाने व्यवसाय सुरू केला आहे. (Latest Marathi News)

उत्पादनाच्या पिशवीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि सीबाजी मावा मसाला असा उल्लेख असून तो स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र यामुळे अखंड हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सदस्य असलेल्या राहुल कानाल यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना एक पत्र लिहिले आहे.

या पत्रात राहुल कणाल यांनी म्हटले आहे. हा आमच्या देवतेचा अपमान आहे. यामुळे आपण या कंपनीला त्वरित सक्त आदेश देऊन कारवाई करावी. लवकरात लवकर ते नाव बदलण्याचे आदेश द्यावे, असे ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT