chhatrapati sambhajinagar corporation property tax collection 182 crore Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Corporation : छत्रपती संभाजीनगर मनपाची 182 कोटीची विक्रमी कर वसुली

chhatrapati sambhajinagar corporation : वसुलीचे टार्गेट 350 कोटी होते. त्यामुळे विशेष म्हणजे यावर्षी मनपाने कुठलीही सूट न देता हा कर वसूल केला आहे.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने आतापर्यंत सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक मालमत्ता कर वसुली केलेली आहे. तब्बल 182 कोटी रुपयांची वसुली करून आतापर्यंतचा एक नवीन विक्रम महापालिकेने केला. एक लाख 13 हजार 820 जणांनी भरला मालमत्ता कर भरला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शहरातील नागरिकांनी कर भरावा याकरिता संभाजीनगर महानगरपालिकेकडून विविध प्रयत्न केले गेले. शेवटच्या दिवशी सुद्धा कार्यालयातील कर्मचारी ज्यांनी कर भरला नाही अशा मालमत्ताधारकांच्या घरी देखील जाऊन आले. रात्री 8 वाजेपर्यंत हा कर भरणा सुरू होता.

दरम्यान यावर्षी मालमत्ता करा 155 कोटी 19 लाख तर पाणीपट्टी करातून 27 कोटी 58 लाख रुपये जमा करण्यात आले. संभाजीनगर महापालिकेचे वसुलीचे टार्गेट 350 कोटी होते. त्यामुळे विशेष म्हणजे यावर्षी मनपाने कुठलीही सूट न देता हा कर वसूल केला आहे. (Maharashtra News)

यावर्षी नवीन 1 लाख 13 हजार 820 मालमत्ता धारकांनी कर भरला असून यापूर्वीही वसुली 167 कोटी रुपयांची झाली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT