Check the Full List of Dry Days in 2024 Know On which Days Liquor Shops Will Remain Close in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Dry Days of 2024 (Full List): नवीन वर्षात तब्बल 'इतके' दिवस दारूची दुकाने बंद राहणार, तळीरामांची तडफड होणार; पाहा संपूर्ण यादी

Satish Daud

List of Dry Days 2024

नववर्षाचे कॅलेंडर आल्यानंतर सर्वप्रथम सण, सभारंभ, वाढदिवस यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचे वार किंवा तारखा पाहिल्या जातात. पण मद्यप्रेमींचे लक्ष ड्राय डेवर असते. या दिवशी मद्य विक्रीला पूर्णपणे बंदी असते. २०२३ वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत. त्यामुळे २०२४ चे कॅलेंडर प्रकाशित झाले असून त्यात 'ड्राय डे'ची यादीही समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये एकूण २४ 'ड्राय डे' असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे मद्यप्रेमींची तडफड होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात ड्राय डेच्या दिवशी दारू विक्रीची दुकाने बंद राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास उत्पादन शुल्क विभागाचे पथक कारवाई करेल.

२०२४ ड्राय डे संपूर्ण यादी

जानेवारी महिन्यात ३ दिवस 'ड्राय डे'

  • १५ जानेवारी, सोमवार: मकर संक्रांती

  • २६ जानेवारी, शुक्रवार: गणतंत्र दिवस

  • ३० जानेवारी, बुधवार: शहीद दिवस

फेब्रुवारी महिन्यात १ दिवस 'ड्राय डे'

  • १९ फेब्रुवारी, सोमवार: छत्रपती शिवाजी महाराज जयंती

मार्च महिन्यात ४ दिवस 'ड्राय डे'

  • ५ मार्च, मंगळवार: स्वामी दयानंद सरस्वती जयंती

  • ८ मार्च, शुक्रवार: महाशिवरात्री

  • २५ मार्च, सोमवार: होळी

  • २९ मार्च, शुक्रवार: गुड फ्राइडे

एप्रिल महिन्यात ४ दिवस 'ड्राय डे'

  • १० एप्रिल, बुधवार: बकरी ईद

  • १४ एप्रिल, शनिवार: आंबेडकर जयंती

  • १७ अप्रैल, बुधवार: रामनवमी

  • २१ अप्रैल, रविवार: महावीर जयंती

मे महिन्यात १ दिवस 'ड्राय डे'

  • १ मे, सोमवार: महाराष्ट्र दिन

जुलै महिन्यात २ दिवस 'ड्राय डे'

  • १७ जुलै, बुधवार: आषाढ़ी एकादशी

  • २१ जुलाई, रविवार: गुरु पौर्णिमा

ऑगस्ट महिन्यात २ दिवस 'ड्राय डे'

  • १५ ऑगस्ट, बुधवार: स्वातंत्र्य दिन

  • २६ ऑगस्ट, सोमवार: श्रीकृष्ण जन्माष्टमी

सप्टेंबर महिन्यात २ दिवस 'ड्राय डे'

  • ७ सप्टेंबर, शनिवार: गणेश चतुर्थी

  • १७ सप्टेंबर, मंगलवार: ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी

ऑक्टोबर महिन्यात ४ दिवस 'ड्राय डे'

  • २ ऑक्टोबर, मंगलवार: गांधी जयंती

  • ८ ऑक्टोबर, सोमवार: निषेध सप्ताह

  • १२ ऑक्टोबर, शनिवार: दसरा

  • १७ ऑक्टोबर, गुरुवार: महर्षी वाल्मिकी जयंती

नोव्हेंबर महिन्यात ३ दिवस 'ड्राय डे'

  • १ नोव्हेंबर, शुक्रवार: दीपावली

  • १२ नोव्हेंबर, मंगलवार: कार्तिकी एकादशी

  • १५ नोव्हेंबर, शुक्रवार: गुरु नानक जयंती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT