दुचाकी गाड्यांच्या शोरूममध्ये कॅशिअरने केली 28 लाखांची अफरातफर अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

दुचाकी गाड्यांच्या शोरूममध्ये कॅशिअरने केली 28 लाखांची अफरातफर

दुचाकी गाडीच्या शोरूममध्ये कॅशिअरनेच केली 28 लाखांची अफरातफर केल्याची घटना भंडारा शहरातील न्यू ईरा मोटर्स मध्ये उघडिस आली आहे. या प्रकरणी आरोपी कॅशिअर विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा- शहरात तकिया वार्ड राष्ट्रीय महामार्गावर हुसैन फिदाअली फीदवी यांचे दुचाकी Two Wheeler गाड्याचे न्यू ईरा मोटर्स नावाचे शोरूम showroom आहे. आरोपी कॅशिअर Cashier तिथे मागील 17 वर्षा पासून काम करीत होता. ग्राहकांकड़ून आलेली रक्कम स्वीकारने आणि ती शोरूम च्या खात्यात Account जमा करने हे त्यांचे काम आहे. मात्र काही दिवसापूर्वी ग्राहकांकड़ून Customer आलेली रक्कम Cash आणि शोरूमच्या खात्यात ज झालेल्या रकमेत प्रचंड प्रमाणात तफावत आढळली. Cashier commits scam in two-wheeler showroom

या दोघांनी 49 ग्राहकांकडून 40 लाख 83 हजार 974 रुपये स्वीकारले मात्र बैंकेत फक्त 12 लाख 490 हजार 520 रूपयेच भरले. उर्वरित 28 लाख 43 हजार 454 रुपयांचा घोटाळा केला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध भंडारा शहर पोलिसात 406 व 34 कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास भंडारा शहर पोलिस करीत आहेत एखाद्या शोरूम मध्ये कॅशिअरने अफरातफर करण्याची ही भंडारा जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT