अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग SaamTvNews
महाराष्ट्र

Breaking : नगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल!

पोलिसांकडून दुर्घटनेची स्वतंत्रपणे चौकशी होणार!

अभिजित सोनावणे

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातल्या अग्निकांडाप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर दुर्घटनेची पोलिसांकडून स्वतंत्रपणे चौकशी होणार आहे. दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीविरोधात जीवितहानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन चौकशीनंतर तरतुदीनुसार 3 वर्षे अथवा 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

SCROLL FOR NEXT