amravati district cooperative bank saam tv
महाराष्ट्र

Amravati DCC Bank : अमरावती जिल्हा बँकेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक कलगीतुरा रंगण्याची चिन्ह, विशेष सभेची मागणी

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे आहेत. त्यांच्या गटाचे संचालकांच्या विराेधात अन्य संचालक एकवटले आहेत.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News :

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताधारी गटातील पाच संचालकांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी विशेष सभा बोलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यासाठी 14 संचालकांच्या स्वाक्षरीचे पत्र विभागीय सहनिबंधकांना देण्यात आले आहे. (Maharashtra News)

अमरावती जिल्हा बँकेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा कलगीतुरा पुन्हा रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे आहेत.

त्यांच्या गटाचे संचालक नरेशचंद्र ठाकरे, जयप्रकाश पाटील, आनंदकुमार काळे, अजय मेहकरे, आणि चित्रा डहाणे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष सभेची मागणी पत्र द्वारे सहनिबंधकांना करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits : सलग १५ दिवस वेलची खाल्ल्याने शरीरात होतील 'हे' ६ महत्त्वाचे बदल

Career Horoscope : आजपासून ‘या’ ५ राशींचं नशीब पालटणार! कामाचा ताण होईल कमी अन् पैशांचा पाऊस पडणार

Earphone side effects: इअरबड्स काढल्यानंतरही कानात शिट्टीसारखा आवाज ऐकू येतोय? शरीराचा हा इशारा अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: ....अन्यथा मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांचा व शासकीय वाहनांचा लिलाव करणार- रविकांत तुपकर

Govinda: 'तू तिला माझी जागा देणार...'; गोविंदा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ? राखी सावंतसमोर सुनीताने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT