Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : दवाखान्यात नातेवाईकाला पाहून तरुणाने संपविले जीवन

Buldhana News : बुलढाणा शहरातील संगम तलाव स्मशानभूमीच्या खालच्या दरीत अंदाजे २५ ते ३० वर्षे वय असलेल्या एका युवकाने झाडाला रुमाल बांधून गळफास घेतला.

संजय जाधव

बुलढाणा : दवाखान्यात दाखल नातेवाईकाला पाहण्यासाठी आलेल्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची (Buldhana) घटना सकाळी उघडकीस आली. सदर युवक हा अकोला येथील रहिवाशी असून त्याने आत्महत्या कोणत्या कारणाने केलेलं याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Maharashtra News)

बुलढाणा शहरातील संगम तलाव स्मशानभूमीच्या खालच्या दरीत अंदाजे २५ ते ३० वर्षे वय असलेल्या एका युवकाने झाडाला रुमाल बांधून गळफास घेतला. त्याने टी-शर्ट आणि जीन्स घातलेल्या या युवकाने रुमालाच्या साहाय्याने स्वतःला गळफास लावून घेतला. फॉरेस्ट कॉलनीच्या मागे असलेल्या भागात ही घटना घडली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार सदर युवकाचे नाव रमण आठवले असून तो (Akola) अकोला येथील रहिवासी आहे. न्यू भीमनगरमध्ये तो राहतो. त्याचे जावई येथील एका खाजगी (Hospital) हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. त्यांना भेटून आल्यानंतर रमण याने आत्महत्या केल्याचे समजते. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परळच्या शिरोडकर हायस्कूलच्या ताब्यावरून दोन व्यवस्थापन गटांत वाद; शाळेला कुलूप

Navratri 2026 : नवरात्रीचे ९ दिवस, ९ देवी अन् ९ खास नैवेद्य; पाहा कोणत्या दिवशी काय प्रसाद दाखवावा

Delhi CJP Protest : भाजप नेत्याच्या मुलीला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण आलं समोर

How to clean a microwave: किचनमधील मायक्रोवेव्ह कसा साफ करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

CJP Protest: मोठी बातमी! अभिजीत दीपकेसह सीजेपीच्या तिन्ही नेत्यांची सुटका, आंदोलनाचं पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT