Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : सोयाबीन चोरताना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले

Buldhana News सोयाबीन चोरताना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील लक्कडगंज परिसरात (Khamgaon) असलेल्या एका गोडाऊनमधून काहीजण सोयाबीन चोरी करत होते. याबाबत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी (Police) चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

खामगाव शहरातील लक्कडगंज परिसरात असलेल्या गोडाऊनमध्ये सोयाबीन ठेवले होते. या सोयाबीनची चोरी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तीन तरुण गोडाऊनमधील सोयाबीन पोते दुचाकीवर घेऊन काही अंतरावर नेऊन ठेवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. 

१७ पोटे जप्त 

पोलिसांनी अटाळी येथील गणेश भगवान दुतोंडे व श्याम रामदास दुतोंडे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांनी चोरी केलेले सोयाबीनचे १७ पोते जप्त केले आहेत. तर यापैकी एक आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाला आहे. ज्याचा पोलीस शोध घेत आहेत. गोडाऊन मालक गोपाल राधेश्याम टावरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT