Breaking Jalna: तलाठी पेपर घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश
Breaking Jalna: तलाठी पेपर घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश Saam Tv
महाराष्ट्र

Breaking Jalna: तलाठी पेपर घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश

लक्ष्मण सोळुंके

जालना : तलाठी पेपर घोटाळा प्रकरणी विभागीय आयुक्तांनी पोलीस कमिशनर यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद पोलीस कमिशनर यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यास या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. मात्र हे प्रकरण जालन्यातील असल्याने सिटी चौक पोलिसांनी हे प्रकरण जालना पोलीस अधीक्षक यांच्याकडे वर्ग केले असल्याची खात्री लायक माहिती समोर आली आहे. आत्ता या प्रकरणी जालना पोलीस काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याच प्रकरणी जालना जिल्हाधिकारी यांनी ही या प्रकरणात पोलीस अधीक्षक जालना यांना कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती ही सामोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT