BJP supporters gather outside the residence of a rebel candidate to prevent nomination withdrawal during civic polls. Saam Tv
महाराष्ट्र

भाजपच्या बंडखोराला घरात कोंडलं! माघारीची भीती, समर्थकांची रणनीती

BJP Nomination Withdrawal Fear Maharashtra: भाजपच्या बंडखोर उमेदवाराला त्याच्याच घरात समर्थकांनी डांबून ठेवलं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस नाट्यमय घडामोडींनी चांगलाच रंगला. उमेदवारी अर्ज माघारीची भीती असल्याने समर्थकांनी काय रणनीती आखली?

Suprim Maskar

तर दुसरी घटना नागपुरमधील.. प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपने किसन गावंडे आणि विजय होले या दोन उमेदवारांची नावं एबी फॉर्मवर दिली होती.ऐनवेळस भाजपनं किसन गावंडेंना अर्ज मागे घेण्यास सांगितल्यानं गावंडे समर्थकांनीही त्यांना त्यांच्याच घरात कोडून आक्रमक पवित्रा घेतला....

दरम्यान समर्थक एवढे ठाम होते की त्यांच्या मनधरणीसाठी थेट भाजप नेत्यांनी गावंडेंचं निवासस्थान गाठलं...राज्यात अनेक ठिकाणी भाजपमधील बंडखोरी रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून शर्थींचे प्रयत्न सुरु होते... अशातच या दोन्ही घटनांमुळे समर्थकांचा पक्षावरील रोष उघड झालाय..काहीनी पक्षनिष्ठा राखत उमेदवारी अर्ज मागे घेतलेले असले तरी अनेक ठिकाणी बंडखोरांनी पक्षाच्या आदेशाला धुडकावून लावलयं... आता या बंडखोरांना रोखायचं आणि अधिकृत उमेदवाराला विजयी करायचं अशा दोन्ही आघाड्यांवर स्थानिक पक्षनेत्यांना लढावं लागणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खाकी वर्दीला काळिमा! आधी पाठलाग, नंतर एकट्यात गाठलं अन्...; पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

महागड्या गाड्या, सोनं चांदी आणि कोट्यावधींची मालमत्ता; पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी समोर

धनुभाऊंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद? धनंजय मुंडे- अजित पवारांमध्ये बिनसलं?

SCROLL FOR NEXT