संजय पाटील विजय पाटील
महाराष्ट्र

कोरोना बाधित रुग्णांच्या लुटीवरून भाजपचे खासदार आक्रमक

पचरासाठी घेतलेले ज्यादा पैसे कोणत्याही परिस्थितीत तातडीने परत देण्यात यावेत. असा सज्जड दमच खासदारांनी डॉक्टरांना दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विजय पाटील

सांगलीत (Sangali) कोरोना बाधित रुग्णांच्या लुटीवरून (Coronavirus) भाजपचे सांगलीचे खासदार आक्रमक झाले आहेत. शासनाने नेमलेले सांगली जिल्ह्यातील ऑडीटर आणि खाजगी डॉक्टरांनी मिलीभगत करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड लूट केली आहे.

तर उपचरासाठी घेतलेले ज्यादा पैसे कोणत्याही परिस्थितीत तातडीने परत देण्यात यावेत. असा सज्जड दमच खासदारांनी डॉक्टरांना दिला आहे. जर पैसे दिले नाहीत तर दवाखान्या समोर उपोषणास बसणार असल्याचे खासदार संजय काका पाटील (Sanjay Patil) यांनी सांगितले. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

जिल्ह्यात शासनाने नेमलेले ऑडीटर आणि खाजगी डॉक्टरांनी मिलीभगत करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड लूट केली आहे. अनेक पेंशटच्या नातेवाईकांकडून भरम साठ पैसे लुटीचे प्रकार समोर येत आहेत. तर रुग्णांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक खासदार संजयकाका पाटील यांनी जाहीर केला आहे. जर पुढील १५ दिवसात पैसे परत दिले नाहीत. तर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय आणि खाजगी कोविड सेंटर समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT