Nitesh Rane, Uddhav Thackeray , Amravati , Andheri , andheri east bypoll election saam tv
महाराष्ट्र

Andheri East Bypoll Election 2022 : 'कशाला चिंता करायची, उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे'

आमदार नितेश राणे हे आज अमरावती येथे आले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

Andheri East Bypoll Election : उद्धव ठाकरे (uddhav thackeray) संपलेला माणूस आहे. त्याच्यावर कशाला बाेलायला लावता असं भाजप आमदार नितेश राणेंनी (nitesh rane) माध्यमांच्या एका प्रश्नावर नमूद केले. नितेश राणे हे अमरावती येथे भाजप खासदार अनिल बाेंडे यांच्या कन्येच्या विवाह साेहळ्यासाठी आले आहेत. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी विविध गाेष्टींवर संवाद साधला. (Breaking Marathi News)

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीत (andheri east bypoll election) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून ऋतुजा लटके यांच्या ऐवजी आणखी एका नावाची चर्चा सुरु झाली. लटके यांचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नसल्याने ही चर्चा सुरु आहे. (Nitesh Rane Latest Marathi News)

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीवरुन आमदार राणे म्हणाले उद्धव ठाकरे काय करतात त्याच्या चिंता करायची गरज नाही. संपलेला माणूस आहे. त्याच्यावर जास्त कशाला बोलायचं. आज चांगला दिवस आहे, कशाला तोंड उगाच कडू करता. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Maharashtra News Live Update : RTE प्रवेशात मोठा घोळ, ऑनलाइन पोर्टलवर बंद शाळा, पालकांची मात्र धावाधाव

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी होणार सुरू, पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार

Sonam Wangchuk Hunger Strike : "खऱ्या रँचोसाठी आवाज उठवलाच पाहिजे...", बॉलिवूड अन् मराठी कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा | VIDEOS

SCROLL FOR NEXT