Aditya Thackeray-Satyajeet Tambe Saa mTV
महाराष्ट्र

Aditya Thackeray Birthday : 'जेव्हा परिस्थिती आव्हानात्मक होते...', सत्यजीत तांबेच्या आदित्य ठाकरेंना हटके शुभेच्छा

Aditya Thackeray Birthday : आदित्य ठाकरे यांना त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमधून ते अगदीच स्पष्ट दिसलं.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अपक्ष आमदार सत्यजित यांनी देखील आदित्य ठाकरे यांना हटके शुभेच्छा दिल्या आहे.

आदित्य ठाकरे आणि सत्यजित तांबे दोघेही तरुण आणि दोघांनाही राजकीय वारसा लाभलेला आहे. पण संघर्ष दोघांनाही चुकला नाही! आमदार सत्यजीत तांबे आणि आदित्य ठाकरे या दोन युवा नेत्यांमधील हे साम्य आहे. तांबे वयाने आणि अनुभवानेही आदित्य यांच्यासाठी थोरले आमि या थोरलेपणाच्या नात्यानेच सत्यजित यांनी आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  (Latest Marath News)

सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांसोबत सत्यजीत तांबे यांचे संबंध मैत्रीचेच आहेत. त्यात युवा नेत्यांसोबत त्यांचे विचार आणखीनच चांगले जुळतात. आदित्य ठाकरे यांना त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमधून ते अगदीच स्पष्ट दिसलं. (Political News)

Instagram वर पोस्ट करत शुभेच्छा देताना सत्यजीत तांबे यांनी आदित्य यांचा उल्लेख 'प्रिय आदित्य' असा केला. 'जेव्हा परिस्थिती आव्हानात्मक होते, तेव्हा आव्हानं पेलणाऱ्यांचं काम सुरू होतं,' या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण तू आहेस, अशी दिलखुलास तारीफ करत सत्यजीत यांनी आपल्या सदिच्छा आदित्य यांना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Mahanagar Palika Nivadnuk nikal : पुण्याचा दादा कोण? पहिला निकाल आला हाती, ३ जागांवर एकाच पार्टीचा विजय, भाजपचा पराभव

Neer Dosa Recipe : नाश्त्याला बनवा कुरकुरीत तांदूळ अन् ओले खोबरे घालून नीर डोसा, नोट करा रेसिपी

केंद्रीय मंत्र्यांचा निकटवर्तीय विजयाच्या उंबरठ्यावर, कुख्यात गुंड असलेल्या उमेदवारानं जेलमधून लढवली निवडणूक|VIDEO

Coconut Burfi: अचानक लागलेल्या भूकेसाठी तयार करुन ठेवा टेस्टी आणि हेल्दी नारळाची बर्फी, वाचा रेसिपी

UCO Bank Recruitment: युको बँकेत सरकारी नोकरीची संधी; १७३ पदांसाठी भरती; पगार ९३,९६०; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT