Jayant Patil विजय पाटील
महाराष्ट्र

जयंत पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम'; सागंलीतील भाजपच्या मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे भाजप नेते, आणि माजी राज्यमंत्री, असणाऱ्या एका नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला असून त्यांच्या वाढदिवसाला ते शरद पवारांच्या उपस्थित पक्षप्रवेश करणार आहेत.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे भाजप नेते, आणि माजी राज्यमंत्री, जेष्ठ नेते  शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांचा बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील (NCP) प्रवेश त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने निश्चित करण्यात आला आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayanat Patil) यांची मुंबईत भेट घेतली.

यावेळी शरद पवार म्हणाले -

यावेळी शरद पवार म्हणाले, आपण सगळे पूर्वीं एकाच विचाराने काम केले आहे. आता पुन्हा एकत्र येऊन अधिक जोमाने काम करूया आज शिवजीरावांनी वाढदिवसा दिवशीच राष्ट्रवादी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.

आज मुंबईत झालेल्या चर्चेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व इतर मान्यवरच्या उपस्थित २ एप्रिल २०२२ शिराळ्यात भव्य शेतकरी मेळावा घेऊन अधिकृत प्रवेश होणार आहे. यावेळी मुंबईत झालेल्या भेटी वेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, माजी जिल्हा परिषद रणधीर नाईक, सत्यजीत नाईक, अभिजीत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याला रेड अलर्ट, घाट भागात कोसळधार; हवामान विभागाचा अंदाज

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

SCROLL FOR NEXT