Hanuman Chalisa Saam tv
महाराष्ट्र

Hanuman Chalisa : गोंदियात १० हजार ८ हनुमान चालिसाचे पठण; महिलांचाही सहभाग

Bhandara News : दुपारी तीन वाजेपासून या हनुमान चालीसा पठाणाला सुरवात झाली असून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत १० हजार ८ हनुमान चालिसांचे पठण

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: गोंदिया शहराच्या सिव्हिल लाईन भागातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला १० हजार ८ हनुमान चालिसेचे वाचन करण्यात आले. हनुमान जयंती असल्याने पूर्वसंध्येला चालीसा पठण करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा देखील लक्षणीय सहभाग होता.  (Breaking Marathi News)

गोंदियात जागृत देवस्थान अशी या हनुमान मंदिराची ओळख आहे. दरवर्षी हनुमान जयंतीला या मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन हनुमान जयंती चे ओचित्य साधून केले जातात या वर्षी १० हजार ८ हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. या हनुमान चालीसा पठणात विशेष बाब म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता. तर पुरुष मंडळी देखील शेकडोच्या सांख्येत उपस्थित होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चार तास चालणार पठण 

दुपारी तीन वाजेपासून या हनुमान चालीसा पठाणाला सुरवात झाली असून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत १० हजार ८ हनुमान चालिसांचे पठण करून महाआरती करण्यात येणार आहे. तर २३ एप्रिलला सकाळी हनुमान जन्म उत्सवाचे अवचित्य साधून सकाळी ५ वाजेपासून हनुमान मूर्तीचा अभिषेक करून पूजेला सुरवात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.   

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT