Truck Driver Strike Saam Tv
महाराष्ट्र

Truck Driver Strike : हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालक पुन्हा आक्रमक; पवनीत स्टेअरिंग छोडो आंदोलन

Bhandara News: नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालक चांगलेच आक्रमक झाले. छत्रपती संभाजीनगर पैठण महामार्गावरील बिडकीन येथे रिक्षा चालकांनी रास्ता रोको करत सरकारचा निषेध

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याचा देशभरात विरोध करण्यात येत आहे. मागील (Bhandara) आठवड्यात ट्रॅक चालकांनी संप पुकारत आंदोलन छेडले होते. मात्र कायदा लागू होणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर ट्रॅक चालकांनी आंदोलन मागे घेतले होते. परंतु भंडाऱ्यात पुन्हा ट्रॅक चालक आक्रमक झाले आहेत.  (Breaking Marathi News)

ट्रॅक चालकांनी मागील आठवड्यात आंदोलन केल्यानंतर हिट अँड रन हा कायदा तूर्तास लागू होणार नाही अशी घोषणा केंद्र शासनाच्या वतीने केली होती. तेव्हा चालकांनी संप मागे घेतला होता, मात्र आता पुन्हा केंद्र शासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्याने भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे चालक मालक संघटनेच्या वतीने आजपासून पुन्हा 'स्टेअरिंग छोडो' आंदोलन करत उपोषण सुरू करण्यात आला आहे. यामुळे आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संभाजीनगरात रिक्षा चालक आक्रमक 

नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) रिक्षा चालक चांगलेच आक्रमक झाले. छत्रपती संभाजीनगर पैठण महामार्गावरील बिडकीन येथे रिक्षा चालकांनी रास्ता रोको करत सरकारचा निषेध केला. रास्ता रोको केल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. संसदेने पारित केलेल्या नवीन हिट अँड रन कायद्यातील तरतुदीच्या निषेधार्थ आणि इतर मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी छत्रपती संभाजी नगर मध्ये रिक्षा बंद आंदोलन पुकारल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT