Tiger Attack Tiger Attack
महाराष्ट्र

Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात इसम ठार; सावरला परिक्षेत्रातील घटना

Bhandara News : ताराचंद हे भंडारा जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रातील संवेदनशील सावरला परिसरात गेले होते. येथील सावरला नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३१३ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: वनक्षेत्र परिसरात गेलेल्या इसमावर डबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात इसमाचा (Death) मृत्यू झाल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्रात घडली. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. (Live Marathi News)

ताराचंद सावरबांधे असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. ताराचंद हे भंडारा जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रातील संवेदनशील सावरला परिसरात गेले होते. येथील सावरला नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३१३ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला (Tiger Attack) केला. यात ताराचंद सावरबांधे यांचा मृत्यू झाला आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे (Forest Department) कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याकडून घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरु असून मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, २४ कॅरेटचा भाव किती? वाचा लेटेस्ट दर

Navya Nair : लोकप्रिय अभिनेत्रीला केसात गजरा माळणे पडलं महागात, भरावा लागला तब्बल 1 लाखाचा दंड

Canara Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Milk Price Hike : महागाईचा भडका! म्हशीचे दूध लिटरमागे १० रुपयांनी वाढले

SCROLL FOR NEXT