Beed News Saam TV
महाराष्ट्र

Beed News : मंदिराचा जीर्णोद्धार करताना सापडलं सोन्याचं कासव; पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

महादेवाच्या पिंडीत चक्क सोन्याचे कासव सापडले आहे.

साम टिव्ही ब्युरो

विनोद झिरे

Beed Temple News : अनेकदा मंदिरात अथवा विविध धार्मीक स्थळी अनेक चमत्कार पहायला मिळतात. यातील काही चमत्कार असे असतात की, त्यामुळे नागिरकांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. अशात बीडमधील एका मंदिराचा जीर्णोद्धार करताना एक चमत्कार झाला. महादेवाच्या पिंडीत चक्क सोन्याचे कासव सापडले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बीडच्या (Beed) पुरुषोत्तमपुरीत मंदिराचा जीर्णोद्धार करताना महादेवाच्या पिंडीमध्ये सोन्याचे कासव‎ सापडले आहे. हे कासव पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत.

पुरुषोत्तमपुरी येथे देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे गोदावरी नदीच्या‎ काठावर मंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून हे काम सुरु असतानाच ही मूर्ती सापडली आहे.या मंदिराची निर्मिती 700 वर्षांपूर्वी राजा रामदेवराय यांनी केल्याचा इतिहास आहे.

साईभक्‍तांना शिफारशीविना मिळेल आरतीची पास

शिर्डीच्‍या साईबाबांच्‍या दर्शनासाठी रोज हजारो भक्‍त (Shirdi) येत असतात. यात साई दर्शनासाठी (Sai Baba) येत असलेले काही भाविक हे आरतीसाठी इच्‍छुक असतात. याकरीता त्‍यांना पास काढावा लागत होता. शिफारस असली तर पास लवकर मिळत होता. मात्र आता हे पास थेट दिले जाणार असल्‍याचा निर्णय साई संस्‍थानने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT