Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: बिंदुसरा धरणात तरुणाने उडी घेत संपविले जीवन

बिंदुसरा धरणात तरुणाने उडी घेत संपविले जीवन

विनोद जिरे

बीड : बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील बिंदुसरा धरणात एका ३८ वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली. संतोष बाळू भुजंग (Beed News) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरुणाचे नाव आहे. (Breaking Marathi News)

नेकनूर (ता. बीड) येथील तरुण संतोष भुजंग हा 4 जानेवारीपासून बेपत्ता होता. मात्र बिंदुसरा धरणात त्याने उडी मारून आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तर घटनेची माहिती कळताच बीड ग्रामीण (Police) पोलीस ठाण्याचे हवालदार पी. टी. चव्हाण, आनंद मस्के यांनी घटनास्थळी पोहचले.

आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट

पोलिसांनी काही नागरीकांच्‍या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान या तरुणाने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली याचा तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT