Fake Gold Saam tv
महाराष्ट्र

Fraud: बनावट सोने देऊन दोघांना 16 लाखांना गंडवले

बनावट सोने देऊन दोघांना 16 लाखांना गंडवले

साम टिव्ही ब्युरो

बीड : सोन्याचे आमिष दाखवून दोघांना तब्बल 16 लाख 50 हजार रुपयांना गंडवले आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या (Beed) सिरसाळा गावात घडली. एकाला 14 लाखाला तर दुसऱ्याला 2 लाख 50 हजाराला फसवल्याची (Fraud) घटना घडली आहे. (Beed News Fake Gold Fraud)

सिरसाळा पोलीस (Police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, एक तक्रारदार पोलीस ठाण्याच्याच हद्दीतील सोन्‍याचा (Gold) व्यापारी आहे. तर दुसरा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असणाऱ्या बोरी येथील कपड्याचा दुकानदार आहे. या दिलेल्या दोन्ही तक्रारी लक्षात घेता यामध्ये मोठी टोळी सक्रीय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान सिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT