Beed : अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा, नदी नाल्यांना पूर विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed : अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा, नदी नाल्यांना पूर

बीड जिल्ह्यात रात्रभर दमदार आणि मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत

विनोद जिरे

बीड : बीड Beed जिल्ह्यात रात्रभर दमदार आणि मुसळधार पावसाने Heavy Rain चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तर नदी, नाले, ओढे हे दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील मनकर्णिका Mankarnika, मांजरा, कुंडलिका, सिंदफणासह Sindfana अनेक लहान नद्यांना rivers पूर आला आहे. तर दुसरीकडे शेतातील उभ्या पिकांमध्ये Crops पाणी शिरल्यामुळे अतोनात नुकसान देखील झाले आहे.

हे देखील पहा-

त्याचबरोबर वादळी वारा आल्याने ऊस, मका, कापूस पिके लोळली गेली आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यात सर्वत्र मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने चागलीच हजेरी लावल्यामुळे, जिल्ह्यातील प्रमुख नदी नाल्यांना पूर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध होणार आहे.

मात्र, काढणीला आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांना याचा फटका बसणार आहे. हवामान विभागाने राज्यात पावसाचा Rain इशारा दिला होता. जिल्ह्यात विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान, रात्रीच्या सुमारास सुरू झालेला पाऊस अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT