गर्भ पिशव्या काढू नका; बीडमधील हजारो महिला उतरल्या रस्त्यावर  विनोद जिरे
महाराष्ट्र

गर्भ पिशव्या काढू नका; बीडमधील हजारो महिला उतरल्या रस्त्यावर

गर्भाशय काढण्यावर तात्काळ बंदी घालून कायदा करण्याची मागणी. गर्भ पिशव्यांचा विषय साम टिव्हीने समोर आणला होता.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील महिलांच्या गर्भ पिशव्यांच प्रकरण, साम टीव्हीने समोर आणल्यानंतर या प्रकरणात बीड जिल्ह्यातील महिला आक्रमक झाल्या आहेत. गर्भपिशव्या काढू नका व गर्भाशय काढण्यावर बंदी घालण्यासाठी कायदा करा, हि मागणी घेऊन हजारो महिला आज रस्त्यावर उतरल्या आहेत.

हे देखील पहा -

बीडच्या केजमध्ये महिला अधिकार मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात काढण्यात आला आहे महिलांचे कारण नसताना गर्भाशय काढण्यावर निर्बंध घालून तात्काळ कायदा करण्यात यावा. तसेच गर्भाशय काढलेल्या महिलांना पेन्शन लागू करावी. यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

या मोर्चात दोन ते तीन हजार महिला सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा आंबेडकर चौकापासून सुरु होऊन तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी महिलांनी सरकारच्या आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Death Threat: 'मला जीवे मारण्याच्या धमक्या...'; प्रसिद्ध अभित्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

Crime : पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेली होती मुलगी, जवानानं बंद कॅन्टिनमध्ये बोलावून केलं भयंकर कृत्य

SIP Calculation: दर महिन्याला ₹६,००० गुंतवा अन् ₹५ लाख मिळवा, SIP कॅल्क्युलेशन एकदम सोप्या भाषेत

Maharashtra Live News Update : नाशिक परिसरातील गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

Fitness Tips: फिट राहायचंय? वय आणि जेंडरनुसार किती करावेत पुशअप्स?

SCROLL FOR NEXT