Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: धक्कादायक घटना..जन्मदात्याची मुलानेच केली हत्या; आईच्या चारित्र्यावर घ्यायचा संशय

Beed News धक्कादायक घटना..जन्मदात्याची मुलानेच केली हत्या; आईच्या चारित्र्यावर घ्यायचा संशय

विनोद जिरे

बीड : आईच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याचा राग मनात धरून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने (Crime News) जन्मदात्या बापाचा खून केला. ही धक्कादायक घटना (Beed) बीडच्या अंबाजोगाई जवळील पुस गावात घडली आहे. (Tajya Batmya)

बीडच्या पूस गावात राहत असलेला जानुखाँ पठाण (वय ४२) असे मयताचे नाव आहे. साहिल पठाण हा जेवणाचा डब्बा देण्यासाठी शेतात गेला. त्यावेळी वडिलांनी परत मारहाण करायला सुरुवात केली. नेहमीच्या (Ambajogai) त्रासाला कंटाळून कुऱ्हाडीने साहिलने वडिलांच्या डोक्यात, चेहऱ्यावर व मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

आईनेच दिली फिर्याद 

शेतात झालेल्या वादात मुलाने आपल्या पतीची हत्या केली. याबाबत आईला हि घटना समजली. दरम्यान मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन अल्पवयीन मुलाविरुद्ध बर्दापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: अनपेक्षित घटना घडतील, वैवाहिक जीवनात येईल आनंद; ३ राशींसाठी आज दिवस ठरेल महत्त्वाचा

BMC Elections: एकीकडं महापौरपदासाठी चढाओढ, दुसरीकडं हॉटेल पॉलिटिक्स, मुंबईत शिजतंय तिसरंच राजकारण...

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन

शतप्रतिशत भाजपामुळे मित्रपक्षांनाही धक्का, भाजपने दाखवला मित्रपक्षांना हिसका

२५ वर्षांची सत्ता संपली! ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका का गेली?

SCROLL FOR NEXT