Beed Crime  विनोद जिरे
महाराष्ट्र

नात्याला काळीमा फासणारी घटना! अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी २ आरोपींना अटक

बीडच्या रामपुरी येथे घडली होती घटना

विनोद जिरे

बीड : बीडच्या रामपुरी गावात ६ वर्षीय चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या, २ नराधम आरोपींना (accused) पोलिसांनी अखेर अटक (Arrested) केली आहे. बीडच्या (Beed) गेेवराई तालुक्यातील रामपुरी गावात (village), ६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी तलवाडा पोलिसांत (police) बाललैंगिक अत्याचार तसेच अन्य कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील पाहा-

या प्रकरणातील नराधम आरोपी सुंदर निवृत्ती तायड (वय- ३४) आणि विनोद गणपत शरणांगत (वय- २२) दोघे रा. रामपुरी ता. गेवराई जि. बीड या दोघांच्या तलवाडा पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. ५ मे दिवशी या दोघांंनी रात्री १२ वाजता पीडित ६ वर्षीय चिमुकीला उचलून नेहून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. ही बाब पिडीतेच्या आईला लक्षात आल्यानंतर, त्यांनी तलवाडा पोलिसांत धाव घेतली घेत तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणी पोलिसांनी एक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पिडीतेला न्यायालयात हजर केल्यानंतर, दोन व्यक्ती होते. असा जबाब पिडीतेने दिल्यानंतर दुसरा आरोपीचे नाव या गुन्हात समाविष्ट करण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी पुण्यातील हडपसर येथून मुख्य आरोपीला व त्याच्या साथीदाराला रामपुरी गावातून अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT