bad road condition of rithad to pardi tikhe near washim saam tv
महाराष्ट्र

Washim : रिठद ते पार्डी तिखे पाणंद रस्ता चिखलमय, शेतकरी संतप्त

रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा शेतक-यांचा आराेप.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim News :

वाशीम (washim) जिल्ह्यातील रिसोड (risod) तालुक्यातील रिठद ते पार्डी तिखे या चार किलोमीटर पाणंद रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने शेतकरी त्रस्त झालेत. आतापर्यंत दोनवेळा या रस्त्याचं रोजगार हमी योजनेतून काम झाले आहे. मात्र ते निकृष्ट दर्जाचं झाल्याने रस्त्याची माेठी दुरवस्था झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जानेवारी महिन्यात चक्क रस्त्यात पाणी साचून चिखल झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणंही कठीण झाले आहे. या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Maharashtra News)

या रस्त्यावरुन जनावरांना चालणे मुश्किल हाेत आहे. तर माणसांना वाट काढताच येत नाही. गुडघाभर पाणी साचत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करुन शेतक-यांची व्यथा दूर करावी अशी मागणी हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT