Ram Mandir Pranpratistha ANI X
महाराष्ट्र

Ram Mandir Pran Pratistha: दणक्यात साजरा होणार राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा; राज्यात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ram Mandir Pranpratistha : अयोध्येतील राम मंदिर उद्धाटन निमित्त सोमवारी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी दिवसी राज्यातील शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे

Bharat Jadhav

Ram Mandir Pran pratistha Public Holiday In Maharashtra:

अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी देशभरात आनंदाचे आणि उत्सुवाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातही हा सोहळा जोरात साजरा केला जाणार आहे. राज्यातील सर्व नागरिकांना या आंनदोत्सवात सहभागी होता यावे,यासाठी महाराष्ट्र सरकारने २२ जानेवारीला सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय. (Latest News)

अयोध्येतील राम मंदिर उद्धाटन निमित्त सोमवारी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी दिवसी राज्यातील शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. या दिवशी दिवसभर अयोध्येतील रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा चालणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी असणार

अयोध्यामध्ये बँक, विमा कंपनी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांना (Banks) २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी (Holiday) असणार आहे. उत्तर प्रदेशातील कर्मचारी (Employee) आणि प्रशिक्षण विभागने केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्यागिक संस्थांना याविषयीचा आदेश देण्यात आलाय. अयोध्येत २२ जानेवारीला २०२४ रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपूर्ण भारतभरात साजरा केला गेला पाहिजे, यासाठी नोकरदारांना त्या दिवशी सुट्टी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती.

आमदारांनी केली होती मागणी

श्री राम मंदिरात सोमवार,दि, २२ जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान होणार आहेत. त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनीही पत्र देऊन सुट्टीची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT