Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News: वाळू माफियाने पोलिसाच्‍या अंगावर चालविले ट्रॅक्‍टर; दोन जणावर गुन्हा दाखल

वाळू माफियाने पोलिसाच्‍या अंगावर चालविले ट्रॅक्‍टर; दोन जणावर गुन्हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : चोरटी वाळू वाहतूक करत असलेल्‍या वाळु माफीयांनी पिशोर पोलीसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. कन्नड (Kannad) तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे ही घटना घडली. पोलीस कॉन्स्टेबलवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Tajya Batmya)

चिंचोली शिवारातुन मध्यरात्री पुर्णा नदीपात्रातुन वाळुची चोरटी वाहतुक करतांना पिशोर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्सटेबल सुनिल भिवसने यांची टिमने त्या ठिकाणी जाऊन ट्रॅक्टर पकडण्यासाठी सापळा रचला. वाळुने भरलेला ट्रॅक्टर येत असतांना हात दाखवुन थांबवण्याचे सांगितले. परंतु ट्रॅक्टर चालक जिवे मारण्याच्या प्रयत्नातुन भिवसने आणि त्यांच्या टिमवर ट्रॅक्टर घातले.

पोलिसाची प्रकृती गंभीर

यात पोलीस कॉन्स्टेबल सुनिल जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नाचनवेल आदर्श हॉस्पीटल कन्नड येथे दाखल केले. परंतु त्यांच्या पायाला, डोळ्याला इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रॅक्टर चालक, मालक सुनिल जाधव तसेच बाळु पवार यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT