Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad: रवी राणा म्हणजे उगवता सूर्य, त्यांच्यावर बच्चू कडूंनी बोलू नये; युवा स्वाभिमान पक्षाचे आंदोलन

रवी राणा म्हणजे उगवता सूर्य, त्यांच्यावर बच्चू कडूंनी बोलू नये; औरंगाबादेत युवा स्वाभिमान पक्षाचे निषेध आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

औरंगाबाद : आमदार रवी राणा व बच्चू कडू यांच्यातील वाद सर्वत्र गाजत असताना याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद (Aurangabad) शहरातील क्रांती चौकात युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रवी राणांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. (Letest Marathi News)

रवी राणा (Ravi Rana) अंगार है बाकी सब भंगार है अशाही घोषणा देण्यात आल्या. तसेच रवी राणा म्हणजे उगवता सूर्यासारखे आहेत. बच्चू कडूंनी त्यांच्यावर थंकू नये, बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करण्यात यावा; अशी मागणी देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आगामी काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बच्चू कडूंवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे युवा स्वाभिमान पक्षाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष राम भगुरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

SCROLL FOR NEXT