मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न  अभिजीत सोनावने
महाराष्ट्र

मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज नाशिक दौऱ्यावर (Chief Minister's Visit) आहेत.

अभिजीत सोनावणे

नाशिक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज नाशिक दौऱ्यावर (chief minister's visit) आहेत. त्या दौऱ्यादरम्यान महिलेने पोलीस आयुक्तलयासमोर (Nashik Police) आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. संबंधित महिला आपल्याला झालेल्या मारहाणीची तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला जात होती. परंतू पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्यामुळे महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

पोलीस आयुक्तलयाच्या बाहेर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. श्रमिक सेना पदाधिकारी अजय बागुल यांच्याकडून मारहाण झाल्याचा महिलेने आरोप केला आहे. राजलक्ष्मी पिल्ले असे आत्मदहन करणाऱ्या महिलेच नाव आहे.

इंदिरानगर पोलिस ठाण्यात (Indira Nagar Police Station) वारंवार तक्रार द्यायला जाऊनही तक्रार दाखल करून न घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे. आत्मदन करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज डी.लिट.ची मानद पदवी प्रदान होणार

Hair Care: ड्राय केस होतील मऊ आणि शायनी; पार्लरऐवजी घरीच तयार करा 'हा' हेअरपॅक

Home Remedies : घशातील चिकट कफ निघता निघत नाहीये? 'हे' ६ घरगुती उपाय करून पाहा

Health Tips : दुपारच्या जेवणानंतर लगेच झोप का येते? जाणून घ्या यामागची ६ सोपी कारणे

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा, आमदार सुनील शेळके आणि RTI कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात तुफान खडाजंगी

SCROLL FOR NEXT