Viral Video  Saam TV
महाराष्ट्र

Viral Video : अरे हे काय ? मुलगा दूध प्यायच्या वयात करतोय दारूसाठी हट्ट; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा चिमुकला अवघ्या २ वर्षांचा आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : लहान मुलं चॉकलेट किंवा एखादं खेळणं घेऊन देण्यासाठी नेहमीच हट्ट करतात. मनासारखं झालं नाही तर लहान मुलं जोरजोरात रडतात. असाच एका लहान मुलाचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायर होत आहे. मात्र त्याचा हट्ट चॉकलेटसाठी नाही तर चक्क दारूसाठी आहे. (Latest Marathi News)

लहान मुलं कधी काय मागतील याचा काही नेम नाही. अशात व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा चिमुकला अवघ्या २ वर्षांचा आहे. त्याचे बाबा दारू पित असताना त्याने ते पाहिले. त्यानंतर त्याला देखील दारू प्यावीशी वाटली. त्यामुळे तो बाबांकडे दारू मागू लागला.

बाबा दारू देत नसल्याने त्याने मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली आणि मला दारू पाहिजे म्हणून तगादा लावला. दूध (Milk) पिण्याच्या वयात चिमुकल्याने दारू पिण्याचा हट्ट केला आहे. त्यामुळे त्याचा हा हट्ट पाहून सगळेच थक्क झालेत. जिंन्दगी गुलजार है या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT