हत्याकांडाच्या घटनांनी हादरल अमरावती; सणासुदीच्या तोंडावर रक्तरंजित घटनांचे गालबोट Saam Tv
महाराष्ट्र

हत्याकांडाच्या घटनांनी हादरल अमरावती; सणासुदीच्या तोंडावर रक्तरंजित घटनांचे गालबोट

शहरात दोन दिवसात दोघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली

अरुण जोशी

अमरावती : अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे धोक्यात आले आहे. अमरावती शहरात दोन दिवसात दोघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास फ़्रेंजरपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत यश तिलक मंडले या २१ वर्षीय युवकाची तिघांनी हत्या केली आहे. मृतक यशला दुचाकी वरून तिघांनी गाठून ही धारधार शस्त्राने ही हत्या करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

रविवारी गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विकास नगरात किरकोळ कारणावरून अमरावती शहरातीलच २४वर्षीय अक्षय बलराम पांडे या युवकाचा एका बार समोर चार जणांनी चाकूने भोसकून खून केला आहे. यामध्ये आरोपीनी पळ काढला आहे, दोन्ही घटनेतील आरोपी आणि मृतक हे २५ वर्षातील आतील आहेत.

त्यामुळे तरुणाईला गुन्हेगारीत गेल्याने सिद्ध झाले आहे, तर सलग दोन दिवसात दोघांच्या हत्याने शहर हादरून गेले आहे. दोन्ही घटनेतील आरोपी पसार आहे. यामुळे शहरात कायद्याचा धाक नाही राहला का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT