अमरावतीत 95 वर्षांच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क Saam Tv
महाराष्ट्र

कडाक्याच्या थंडीतही अमरावतीत 95 वर्षांच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क

कडाक्याच्या थंडीतही अमरावतीत 95 वर्षांच्या आजीने बजावला मतदानाचा हक्कसकाळी साडेसात वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा आणि भातकुली नगरपंचायतीच्या 30 जागांसाठी आज मतदान (Voting) प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली. कडाक्याची थंडी असल्याने सकाळी मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह कमी होता. - Amravati Tivsa Nagar Panchayat Elections 95 Year Old Lady Cast Her Vote

मतदारांचा उत्साह वाढावा नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन करीत तिवसा शहरातील पार्वतीबाई शेंद्रे या 95 वर्षांच्या आजीबाईने मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये पार्वती आजीने मतदान केले आहे. तसेच लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवानही त्यांनी सर्व मतदारांना केले आहे.

हेही वाचा -

तिवसा नगरपंचायतसाठी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 32.33 टक्के मतदान

अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि भातकुली नगरपंचायत निवडणुकीसाठी सध्या मतदान सुरुये. तिवसा नगरपंचायतसाठी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 32.33 टक्के मतदान झाले आहेत. भातकुली नगरपंचायतसाठी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 49.63 टक्के मतदान झाले आहे. दुपारनंतर मतदानाला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

SCROLL FOR NEXT