Amravati News Saam Digital
महाराष्ट्र

Amravati News: २ हजार ५०० अंगणवाड्यांना लागले टाळे, काय आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या? जाणून घ्या

Amravati News: अंगणवाडी सेविकांना २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन द्या तसेच कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी बेमुदत संप सुरू केला आहे.

Sandeep Gawade

Amravati News

अंगणवाडी सेविकांना २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन द्या तसेच कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात सुमारे ४ हजार सेविका-मदतनीस सहभागी झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार ५०० हजार अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे.

दरम्यान आज अंगनवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेत एल्गार पुकारत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबर वारंवार आंदोलने करण्यात आली. मात्र आश्वासनाशिवाय त्यांना काहीही मिळाले नाही त्यामुळे त्यांनी बेमुदत आंदोलन पुकारत मोर्चा काढला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Ladki Bahin Yojana: सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० कधी येणार?

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, कोकणासह घाटमाथ्यावर कोसळणार जोरदार पाऊस

Success Story: त्सुनामित घर गेलं, शेतकऱ्याच्या लेकींनी जिद्दीने क्रॅक केली UPSC; एक IAS तर दुसरी IPS अधिकारी

Monday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या संसारात वाढणार गोडी गुलाबी; तर काहींचे होणार मतभेद, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT