ABVP अरुण जोशी
महाराष्ट्र

अमरावती: तामिळनाडूतील धर्मांतराच्या निषेधार्थ ABVP चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

लावण्याला न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार - ABVP

अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती: तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) बळजबरी धर्मातरणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या लावण्याला न्याय द्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने (ABVP) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. (ABVP News In Marathi)

तंजावर जिल्ह्यातील सेक्रेड हायस्कूलमध्ये धर्मांतरणाच्या दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पडलेल्या लावण्याला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना पोलिसांनी क्रूर वागणूक देत अभाविपच्या राष्ट्रीय महामंत्री सुश्री निधी त्रिपाठी सह इतर अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

हे देखील पहा-

लावण्या आत्महत्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) दिलेल्या सीबीआय (CBI) तपासाच्या निकाला विरोधात द्रमुक सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या घटनेवरून लावण्या आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. लावण्याला न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. (Amravati News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT