Amravati Crime Saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime: घरगुती वादातुन पत्नीवर जीवघेणा हल्ला; घटनेनंतर पती स्वतः गेला पोलिसात

Amravati News : पत्नीवरच जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपी सय्यद जावेद स्वतः पोलिसात सरेंडर झाला

Rajesh Sonwane


अमर घटारे 
अमरावती
: पती- पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. या वादातून पतीने रागाच्या भरात पत्नीवर जीवघेणा (Crime News) हल्ला केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सदरची घटना (Amravati) जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील टाटानगर परिसरात घडली आहे. (Latest Marathi News)

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील टाटानगर परिसरात पती- पत्नी वास्तव्यास होते. या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते. आज देखील दोघांमध्ये वाद झाला. या वादात रंगाच्या भरात पतीने पत्नीवर हल्ला केला. यात पत्नी गंभीर जखमी आहे. तिला तातडीने अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पती पोलिसात दाखल 

घरगुती वादातून पतीने पत्नीवरच जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपी सय्यद जावेद स्वतः पोलिसात सरेंडर झाला. या घटनेने परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. यानंतर पोलिसांनी सय्यदला ताब्यात घेतले आहे. या संदर्भात पोलिसांची पुढील चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधी सुप्रीम कोर्टातून बाहेर पडले

Maharashtra News Live Update: सोमेश्वरच्या निकालात सुनेत्रा पवारांचे वर्चस्व; सातही निकाल त्यांच्या बाजूने

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

Nagpur Fort : नागपूरजवळ लपलाय ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा, कैद्यांसाठी तुरुंग बनलेला विदर्भातील 'हा' किल्ला पाहिलात का?

SCROLL FOR NEXT