16 MLA Disqualification Case Result Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra MLA Disqualification Result: शिवसेनेचे सर्व 16 आमदार पात्र, राहुल नार्वेकरांनी दिला आमदार अपात्रतेचा निकाल

16 MLA Disqualification Case Result: गेल्या दीड वर्षापासून राज्याचं आणि देशाचं लक्ष लागलेल्या या प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) सर्व 16 आमदार पात्र असल्याचं निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.

Satish Kengar

16 MLA Disqualification Case Result:

गेल्या दीड वर्षापासून राज्याचं आणि देशाचं लक्ष लागलेल्या या प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) सर्व 16 आमदार पात्र असल्याचं निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.

याप्रकरणी निकालाचे वाचन करताना नार्वेकर म्हणाले आहेत की, बैठकीला अनुपस्थित राहणे, हे अपात्रतेचे कारण ठरू शकत नाही. विधीमंडळ अधिवेशनास अनुपस्थिती हे कारण ठरू शकते. २१ जून २०२१ च्या बैठकीचे हजेरीपत्रकाची मुळ प्रत व सादर केलेली, प्रत यांमधील तफावत यांमुळे हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही.

राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे गटाची याचिका क्रमांक 19 फेटाळली आणि म्हणाले, अध्यक्षांच्या निवडणूकीत सुनील प्रभूंनी बजावलेला व्हीप शिंदेंनी पाळला नाही, असा ठाकरे गटाचा दावा आहे. पण प्रभू यांना व्हीप बजावण्याचा अधिकार नसल्याने ही याचिका फेटाळण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

राहुल गांधींकडून कार्यकर्त्यांचा विश्वासघात; काँग्रेसच्या महिला नेत्याचे गंभीर आरोप

Breastfeeding Mothers : बालकांना स्तनपान करणाऱ्या मातांसाठी या ५ गोष्टी नक्की कराव्यात, तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर फेरीवाल्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT