Akola : मुख्याध्यापकावर झालेल्या हल्ल्याचा संघटनेकडून निषेध! जयेश गावंडे
महाराष्ट्र

Akola : मुख्याध्यापकावर झालेल्या हल्ल्याचा संघटनेकडून निषेध!

चंद्रपुर येथे एका शाळेच्या मुख्याध्यापकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज विदर्भातील मुख्याध्यापकांच्या संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना दिले.

जयेश गावंडे

अकोला : चंद्रपुर येथे एका शाळेच्या मुख्याध्यापकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मुख्याध्यापकांनी माजी गृहमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे.

हे देखील पहा :

चंद्रपुर येथील मुख्याध्यापक हनुमंत चुक्कलवार यांना तेथील संस्थाचालकाने मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध म्हणून विदर्भातील मुख्याध्यापकांच्या संघटनांनी आज एकत्र येत आंदोलन करत त्या संस्थाचालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हे आंदोलन माजी गृहमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक आमदार किरण सरनाईक, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, सतीश जगताप, अशोक पारधी, विलास भारसाकळे आदी मुख्यअध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT