Ajit Pawar with Manikrao Kokate and Dattatray Bharne during the recent cabinet reshuffle in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

Manikrao Kokate: एक्का दुर्री तिर्रीने केला कोकाटेंचा गेम, अजित पवारांचे एका दगडात 3 पक्षी

Ajit Pawar Political Strategy: सभागृहातील एक्का दुर्री तिर्री माणिकराव कोकाटेंना चांगलीच भोवलीय... विरोधकांकडून माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अजित पवारांच्या स्मार्ट गेम चर्चाही रंगलीय.. अजित पवारांनी कोकाटेंची खुर्ची वाचवली पण खातेबदल करुन कोकाटेंना इशारा दिलाय...

Omkar Sonawane

खरंतर माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली जात होती.मात्र राजीनामा न घेता कोकाटेंचं खातेबदल करत एकाच दगडात 3 पक्षी मारत एक सूचक संदेश दिलाय...

राजीनाम्याऐवजी खातेबदल करुन कोकाटेंना मंत्रिमंडळात कायम ठेवलं

क्रीडा व युवक कल्याण खात्यामुळे नाराज भरणेंकडे कृषी खातं दिलं

फडणवीसांना श्रेय मिळू नये म्हणून अजित पवारांकडून कोकाटेंची उचलबांगडी

महायुतीच्या स्थापनेनंतर अवघ्या 5 महिन्यात धनंजय मुंडेंच्या रुपाने मंत्रिमंडळातील पहिली विकेट पडली.. त्यानंतर पुन्हा एका मंत्र्यांची विकेट अजित पवारांना परवडणारी नव्हती.. त्यामुळेच कोकाटेंचं डिमोशन करुन अजित पवारांनी सूचक संदेश दिलाय खरा... मात्र आता तरी मंत्री आता अजित पवारांचा मंत्र ऐकणार की ऐन निवडणुकीच्या काळात आपल्या वर्तनानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अडचणीत आणणार? याचीच उत्सुकता आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT