ajit pawar in koynanagar saam tv
महाराष्ट्र

Koynanagar: गृहराज्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या समाेर अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत.

ओंकार कदम

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या हस्ते आज (साेमवार) (satara) कोयनेच्या (koyna) नवीन शासकीय विश्रामगृहाचे उदघाटन झाले. यावेळी नेहमी प्रमाणे अजित पवार यांनी कामातील त्रुटींची यादी काढत बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उपमुख्यमंत्र्यांच्या चाणाक्ष नजरेचे लाेकप्रतिनिधींनी काैतुक केले परंतु अधिकाऱ्यांची मात्र पूरती भांबेरी उडली हाेती. (ajit pawar latest marathi news)

विश्रामगृहाचे उपमुख्यमंत्र्यांनी उदघाटन केल्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समवेत विश्रामगृहाची पाहणी केली. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या चाणाक्ष नजरेतून काही गाेष्टी सूटल्या नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी लगेच अधिका-यांवर प्रश्नांचा भडिमार केला.

त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी काही गाेष्टी केल्या पाहिजेत त्यासाठी लागणार निधी दिला जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांनी काेयनेतील बाेटींग विषयी माहिती घेतली. त्यानंतर आवश्यक त्या सूचना करुन त्याचा अहवाल तातडीने मंत्रालयात पाठवावा जेणेकरुन आम्हांला (मंत्रीमंडळ) निर्णय घेण्यास सुलभ हाेईल अशी सूचना केली. यावेळी साताराचे एसपी अजयकुमार बन्सल उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chintamani Aagman 2025 : भक्तांची चिंता दूर करणाऱ्या चिंतामणीचा फर्स्ट लूक; पाहा फोटो

Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

Border 2: सनी देओलला मोठा झटका! 'बॉर्डर 2'ची रिलीजची तारीख अचानक बदलली, अभिनेता म्हणाला...

SCROLL FOR NEXT