Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : अहमदनगरचा पाणी पुरवठा होणार खंडित; नोटीसच्या मुदतीनंतरही महापालिकेने दिली नाही पाणीपट्टी

Ahmednagar News : पाणीपट्टी भरण्याबाबत मुळा पाटबंधारे विभागाने महानगरपालिकेला नोटीस काढली होती

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहमदनगर : पाटबांधारे विभागाची पाणीपट्टीची रक्कम महापालिकेकडून थकविली आहे. महापालिकेला (Ahmednagar) वारंवार पात्र देऊन देखील थकबाकी भरण्यात आलेली नाही. यामुळे आता जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे विभागाची महानगरपालिकेला नोटीस दिली असून अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा कोणत्या क्षणी खंडित होण्याची शक्यता आहे. (Maharashtra News)

अहमगनगर शहराला मुळा नदीद्वारे करण्यात येत आहे. याकरिता महापालिकेला वर्षाकाठी जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे विभागाला पाणीपट्टी द्यावी लागत असते. मात्र महापालिकेकडून (Water Supply) पाणी पुरवठा मुळा पाटबंधारे विभागाची तब्बल ७ कोटी ५५ लाख रुपयांची पाणीपट्टी थकविली आहे. ही पाणीपट्टी भरण्याबाबत मुळा पाटबंधारे विभागाने महानगरपालिकेला नोटीस काढली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१५ फेब्रुवारीपर्यंत होती मुदत 
पाटबंधारे विभागाने दिलेल्या नोटीसमध्ये १५ फेब्रुवारीपर्यंत थकीत पाणीपट्टी अदा करण्याचे आदेश दिले होते. अन्यथा कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तरीदेखील महापालिकेने अद्याप पाणीपट्टीची रक्कम भरलेली नाही. यामुळे आता शहराचा पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, जर्मनीतील नोकरी सोडली; UPSC दिली; आधी IPS नंतर IAS; गरिमा अग्रवाल यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, दीड वर्षात 40 हजारांहून अधिक नागरिक जखमी

Gajkesri Rajyog: 12 वर्षांनंतर बनतोय गजकेसरी राजयोग; गुरु-चंद्राच्या कृपेने मिळणार

Pitru Paksha: पितृ पक्षात ४ ग्रह बदलणार रास; मेष, मिथुन सह अजून २ राशींचं नशीब फळफळणार

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT