Ahmednagar Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar Accident : भरधाव एसटी बसची कारला जोरदार धडक; भीषण अपघात मुख्याध्यापकासह शिक्षक जागीच ठार, शिपाई जखमी

अहमदनगरमधून अपघाताची मोठी बातमी हाती आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Ahmednagar News : अहमदनगरमधून अपघाताची मोठी बातमी हाती आली आहे. अहमदनगरमध्ये एसटी बस आणि कारमध्ये अपघात झाल्याची घटना घडली आहे. नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. पारनेर तालुक्यातील धोत्रे गावा जवळ ही घटना घडली आहे. या अपघातात मुख्याध्यापक आणि शिक्षक जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरमध्ये एसटी बस आणि कारमध्ये अपघात झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील पारनेर तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा अपघात झाला आहे.

या अपघातात मुख्याध्यापक नामदेव दादाभाऊ बर्वे आणि सहायक शिक्षक ईश्वरचंद्र रामचंद्र पोखरकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिपाई अविनाश कुंडलिक पवार हा गंभीर जखमी झाले. अविनाश पवार यांच्यावर अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात कसा झाला?

नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरून एसटी बस (ST Bus) आणि कारवरून ही दोन्ही वाहने समोरासमोर येत होती. त्याचवेळी एसटी बस आणि कारचा समोरासमोर अपघात झाला. पारनेर तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा अपघात (Accident) झाला. या अपघातात या अपघातात मुख्याध्यापक नामदेव दादाभाऊ बर्वे आणि सहायक शिक्षक ईश्वरचंद्र रामचंद्र पोखरकर यांचा जागीच ठार झाले.

या अपघातात शिपाई अविनाश कुंडलिक पवार हा गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर अविनाश यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात मुख्याध्यापक नामदेव दादाभाऊ बर्वे आणि सहायक शिक्षक ईश्वरचंद्र रामचंद्र पोखरकर यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर दोघे राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ई फेरफार पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय

Kitchen Hacks : गॅस शेगडीचे नॉब्स तेलकट, काळे अन् चिकट झालंत? वापरा 'ही' सोपी ट्रिक; मिनिटांत शेगडी दिसेल नव्यासारखी

Best Tiles For Home: बाथरूमपासून ते किचनपर्यंत...! घरात कशा प्रकारचे टाईल्स लावणं योग्य? जाणून घ्या

Night Leg Pain : फक्त रात्रीच पाय का दुखतात? दुर्लक्ष करू नका, 'ही' असू शकतात ३ गंभीर कारणं

Mumbai : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मोबाईल टॉवर उभारणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT