Nashik Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात; 6 ठार, 15 जखमी

मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर गिगाव फाट्यावर झाला अपघात

अभिजीत सोनावणे साम टीव्ही नाशिक

नाशिक - मालेगांव चाळीसगाव रोडवर गिगाव फाट्यावर भीषण अपघात (Accident) घडला आहे. भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अज्ञात वाहनानं मागच्या बाजूनं धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताच्या ठिकाणी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 15 पेक्षा जास्त लोकं जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

सर्व अपघातग्रस्त हे चाळीसगाव तालुक्यातील असून चंदनपुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर परत जाताना असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त वाहनातून 30 जणं प्रवास करत होते. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघात ग्रस्त लोक हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मुंडखेडा या गावचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT