Accident  Saam tv
महाराष्ट्र

बुलढाणा-अजिंठा महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली.

संजय जाधव

बुलढाणा: बुलढाणा-अजिंठा महामार्गावर मढ फाट्याजवळ आज टिप्परने दुचाकीला धडक (Accident) दिली, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. यात एक महिला गंभीर जखमी आहे, या महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गवरील मढ फाट्याजवळ असलेल्या महानुभाव आश्रम समोर आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव टिप्परने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील ४० वर्षीय व्यक्ती जागीच ठार झाला, तर २ मुलं, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. मुलांसह महिलेला रुग्णालयाच दाखल केले, पण डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले.

या अपघातात (Accident) महिला गंबीर जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुचाकीवर असलेल्या ४ जणांपैकी पती, पत्नी, मुलगा व त्यांचा एक नातेवाईक मुलगा हे मढकडून औरंगाबाद जिल्ह्यातील पानवडोद या गावाकडे जात होते. यावेळी त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT