Shreya Maskar
रत्नागिरी जिल्ह्यातील नयनरम्य मार्लेश्वर धबधबा वसलेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावात मार्लेश्वर धबधबा पाहायला मिळतो.
मार्लेश्वर धबधब्याजवळ शंकराचे प्राचीन मंदिर आहे. येथे मंत्रमुग्ध करणारे वातावरण अनुभवता येते.
मार्लेश्वर धबधबा बारमाही प्रवाहित असतो.
धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आनंद तुम्ही मार्लेश्वर धबधब्याला जाऊन घेऊ शकतो.
देवरुख शहरापासून मार्लेश्वर धबधबा हाकेच्या अंतरावर आहे.
तुम्ही येथे आल्यावर निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करू शकता.
मार्लेश्वर येथे धारेश्वर धबधबा देखील पाहायला मिळतो.