Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात मुलांसोबत उंदेरी किल्ल्याला भेट द्या.

Rainy season | yandex

उंदेरी किल्ला

रायगड जिल्ह्यात उंदेरी किल्ला वसलेला आहे.

Underi Fort | google

खांदेरी किल्ला

उंदेरी किल्ला खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात आहे.

Khanderi Fort | google

जलदुर्ग

उंदेरी किल्ला हा जलदुर्ग आहे.

Water Fort | yandex

ऐतिहासिक महत्त्व

उंदेरी किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

Memories of History | yandex

निसर्ग सौंदर्य

उंदेरी किल्ल्यावरून निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.

Natural Beaut | google

कसं जाल?

अलिबागहून उंदेरी किल्ल्यावर तुम्ही जाऊ शकता.

reach | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | yandex

NEXT : पाऊस अन् भटकंती, माळशेज घाटजवळील २ सुंदर पिकनिक स्पॉट

Malshej Ghat Tourism | yandex
येथे क्लिक करा..